भरत जाधव यांच्यासह गौरव मोरेचा परदेशात शूट झालेला चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर, पोस्टवर ‘त्या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीलाही ओळखणं झालं कठीण
मराठी मनोरंजनसृष्टीत विविध चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहेत. तर काही चित्रपट प्रदर्शनासाठी उभे ठाकले आहेत. जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन ...