पतीचं निधन, तरुण लेकालाही गमावलं अन्…; पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, तेव्हा काय घडलं होतं?
बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिकांपैकी एक गायिका म्हणजे अनुराधा पौडवाल. २०१७ मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी केवळ हिंदीच नाहीतर ...