Video: प्रार्थना बेहरने सोडली मुंबई, ‘या’ ठिकाणी बांधलं आलिशान घर, तिथेच स्थायिक झाली अभिनेत्री, म्हणाली, “मुंबई सोडून…”
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्रार्थनाने आजवर विविध, चित्रपट, मालिकांमध्ये काम करत ...