‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री श्रद्धा आर्याने दिला जुळ्या मुलांना जन्म, रुग्णालयातच केली सजावट, दाखवली संपूर्ण झलक
झी टीव्ही वाहिनीवरील 'कुंडली भाग्य' या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रद्धा आर्या. मागील काही दिवसांपासून श्रद्धा तिच्या वैयक्तिक ...