“टाळी जेव्हा जोरात वाजते तेव्हा…”, ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर पहिल्यांदाच बोलल्या गौरी सावंत, म्हणाल्या, “तृतीयपंथीयांच्या पालकांना…”
बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिची बहुचर्चित वेबसीरिज 'ताली' काल ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित ...