“मामा-भाच्याच्या भांडणात…”, गोविंदा व कृष्णा अभिषेक यांच्या भांडणावर आरती सिंहचं वक्तव्य, म्हणाली, “कधीच संवाद…”
प्रसिद्ध कॉमेडियन, अभिनेता कृष्णा अभिषेक हा लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो. तो अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. त्यामुळे अनेकदा त्याच्यावर घराणेशाहीचे ...