मुलींचे चेहरे न दाखवण्यावरून नेटकऱ्यांनी केला क्रांती रेडकरला सवाल, उत्तर देत म्हणाली, माझ्या मुलींना सांभाळायची जबाबदारी…”
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे क्रांती रेडकर. तिने आजवर बऱ्याच चित्रपटांत काम करत आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ...