“त्याला बऱ्याच गोष्टींचं ज्ञान नाही आणि…”, सूरज चव्हाणबाबत अंकिता वालावलकरचं वक्तव्य, म्हणाली, “त्याची कुवत…”
Bigg Boss Marathi 5 : कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकरच्या ‘बिग बॉस मराठी’मधील एन्ट्रीमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. सुरुवातीला ...