“अवघडल्यासारखं वाटलं अन्…”, ‘आशिक बनाया’मध्ये इमरान हाश्मीला किस करण्यावरुन १८ वर्षांनंतर तनुश्री दत्ताचं भाष्य, म्हणाली, “किस करताना…”
बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता व अभिनेता इमरान हाशमी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बरीच आवडली. त्यांनी आजवर तीन चित्रपट एकत्र केले. त्यातील ...