चुलीवरची भाकरी अन् मासे…; किशोरी शहाणे यांनी फार्महाऊसवर बनवलं खास जेवण, नेटकरी म्हणाले, “तुमच्या घरी जेवणासाठी…”
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलं आहे. 'दुर्गा झाली गौरी' या नाटकातून ...