Video : ‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर अजित पवारांचा फोटो पाहून रडू लागल्या सुप्रिया सुळे, पदराने डोळे पुसले अन्…
'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाची क्रेज सध्या वाढलेली पाहायला मिळतेय. या कार्यक्रमाची रूपरेषा गायक अवधूत गुप्ते सांभाळत आहेत. आजवर या ...