गायक डीनो जेम्सने पटकावले ‘खतरों के खिलाडी’च्या १३ व्या पर्वाचे विजेतेपद, ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याला टाकलं मागे, मिळाली ट्रॉफी, कार व इतकी रक्कम
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी' गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. नुकताच या शोच्या १३व्या पर्वाचा ग्रँड फिनाले ...