“आधीच वजन कमी आहे त्यात…”, जीममध्ये वर्कआऊट करतानाच्या व्हिडीओवरुन केतकी माटेगावकर ट्रोल, ट्रेनरलाही नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले, “त्याला खाण्याची…”
‘टाइमपास’ चित्रपटातून प्राजूच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर. तिने आपल्या साध्या, सोज्ज्वळ अभिनयातून चाहत्यांची मनं जिंकली. ...