Video : नाकात नथ, कपाळी टिकली अन्…; आमिर खानच्या लेकीचं महाराष्ट्रीयन पद्धतीने केळवण, होणाऱ्या नवऱ्यासाठी घेतला उखाणा
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरात लवकरच लगीनघाई सुरु होणार आहे. लवकरच आमिरची मुलगी इरा खान तिच्या बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर ...