“तेव्हापासून मी माझे हात…” ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर खुद्द अमिताभ बच्चन यांनी सांगितला लहानपणीचा किस्सा, म्हणाले, “तेव्हा मला समजले”
प्रसिद्ध हिंदी टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती'चे १५वे पर्व सध्या सुरु आहे. या पर्वाचे सूत्रसंचालन बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन करत ...