Video : सैफ-करीनाच्या लेकाची पापाराझींवर दादागिरी, जोरात अंगावर ओरडला अन्…; नेटकऱ्यांना आठवल्या जया बच्चन
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिला तैमुर ...