“आम्ही मुलांना जन्म देतो पण…”, सैफ अली खान व करीना कपूरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, “जन्माला आलं म्हणून…”
अनेकदा आपण पाहिलं आहे की, कलाकारांना आपल्या मुलांना कॅमेरापासून दूर ठेवायला आवडतं. त्यांच्या मुलांना अनावश्यक प्रसिद्धी मिळू नये, ज्याची त्यांना ...