“याचा पूर्णपणे दोष…”, सलग तीन फ्लॉप चित्रपटांवर रणवीर सिंहचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाला, “या काळात मी खूप…”
बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी आपल्या स्वकतृत्वावर चित्रपटसृष्टीत स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्या अभिनेत्यांमध्ये रणवीर सिंग ...