‘कांतारा चॅप्टर १’च्या कलाकारांबरोबर मोठी घटना, शूटवरुन घरी जाताना ज्युनिअर आर्टिस्टची बस पलटली, सहा जण गंभीर जखमी
Rishab Shetty Kantara 2 Shoot : २०२२ च्या ब्लॉकबस्टर चित्रपट कांताराचा प्रीक्वल असलेल्या 'कांतारा: चॅप्टर १' चे चित्रीकरण सध्या जोरदार ...