Oscar 2025 : ऑस्करच्या शर्यतीत सूर्याचा सुपरहिट चित्रपट ‘कंगुवा’ची एंट्री, अन्य पाच भारतीय चित्रपटांचाही समावेश, वाचा यादी
येत्या दोन महिन्यात ऑस्कर पुरस्कार २०२५ चे आयोजन केले जाणार आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेकजण या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत ...