“स्त्रिया फक्त सेक्ससाठी नसतात” रावण दहनावरून कंगना रणौतचं सुब्रमण्यम स्वामी यांना सडेतोड उत्तर, म्हणाली, “राजकारणात आपली…”
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या ‘तेजस’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली. आज हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. ...