‘तेजस’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपयश मिळताच कंगना रणौतने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली, “९९ टक्के चित्रपटांना…”
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा बहुचर्चित 'तेजस' चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करण्यास ...