“मी अगदी ठीक आहे”, अपघाताने मृत्यू झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “खोट्या बातम्या…”
Kajal Aggarwal accident rumor : दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालबाबत एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली. ...

