सुपरहिट मालिका केल्यानंतरही काम नाही, नोकरी केली अन्…; पडत्या काळाबाबत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “‘इंद्रधनुष्य’ मालिका…”
छोट्या पडद्यावरील ‘तुजविण सख्या रे’ व ‘अवघाची संसार’ या मालिकांची लोकप्रियता आजही कायम आहे. या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात अक्षरश: घर ...