‘असुर’नंतर ‘या’ वेबसीरिजमध्ये झळकणार अमेय वाघ, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर साकारणार महत्वाची भूमिका, टीझर प्रदर्शित
नाटक, चित्रपट व छोटा पडदा अशा सर्वच माध्यमांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवणारा मराठमोळा अभिनेता अमेय वाघ आता वेबसीरिजमुळे चर्चेत आलेला ...