फेसबुक, इन्स्टाग्रामवरुन प्रेक्षकांनी केली आर्थिक मदत, ‘त्या’ व्हिडीओनंतर जुई गडकरीचं होतंय कौतुक, आश्रमात गेली अन्…
सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी समाजप्रबोधनाचं काम करत असतात. समाजातील गरजू व्यक्तींच्या, अनाथ मुलांच्या, वा रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांच्या मदतीस ते कायम ...