‘ठरलं तर मग’च्या सहाय्यक दिग्दर्शकाचा मोठा अपघात, गेले आठ दिवस कोमात, जुई गडकरीची माहिती, म्हणाली, “गाड्या हळू चालवा कारण…”
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'ठरलं तर मग' मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत ...