‘ठरलं तर मग’ मालिका होणार बंद?, जुई गडकरीने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद पण…”
Tharal Tar Mag New Update : 'स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असल्याचं ...
