Video : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सेटवरच बनवला दिवाळीचा फराळ, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही…”
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. 'पुढचं पाउल', 'वर्तुळ', 'बिग बॉस मराठी' यांसारख्या अनेक मालिका ...