…आणि धर्मेंद्र यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या खानाखालीच मारली, जॉनी लीवर यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “त्याच्या कानशिलात…”
बॉलिवूडमधील विनोदाचा बादशाह जॉनी लिव्हर ८०च्या दशकापासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवत आहेत. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून त्यांनी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज ...