“महाराष्ट्राचा अपमान…”, एल्विश यादवने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरच्या बाप्पाची केली आरती, जितेंद्र आव्हाडांचा संताप, म्हणाले, “खालच्या स्तरावर जाऊन…”
राज्यभरात सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. त्यानिमित्ताने बॉलिवूड व मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचे दर्शन घेत आहे. ...