Video : “बाबा तू इथून जा ना”, स्वप्निल जोशी सेटवर येताच असं का म्हणाला प्रसाद ओक?, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण…
मराठी सिनेसृष्टीतील 'चॉकलेट बॉय' अभिनेता स्वप्निल जोशीने आजवर अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. विविध कलाकृतींमध्ये लक्षवेधी भूमिका साकारत ...