“परश्या सिद्धार्थ चांदेकर असणार का?”, ‘झिम्मा २’मध्ये रिंकू राजगुरूच्या एन्ट्रीवर चाहतीची कमेंट, दिग्दर्शक म्हणाला, “या बायांमुळे…”
मराठी सिनेसृष्टीत सध्या सीक्वेलचे वारे वाहताना दिसत आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांचे सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता यामध्ये आणखी एका ...