भर प्रचार सभेत मिथुन चक्रवर्तींचं पाकीट चोरीला, मंचावरुनच झाली घोषणा, म्हणाले, “ज्याने कोणी केलं असेल त्याला…”
सध्या अभिनेते मिथुन चक्रवर्ती अधिक चर्चेत आहेत. आजवर ते अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. अभिनयाकडून त्यांनी आपला मोर्चा राजकारणाकडे ...