Video : …अन् सगळ्यांसमोर गुडघ्यावर बसून हार्दिक जोशीने बायकोला केलं प्रपोज, एकमेकांकडे प्रेमाने बघत राहिले आणि…; रोमँटिक व्हिडीओ व्हायरल
'झी मराठी' वाहिनीवरील लोकप्रिय शो 'जाऊ बाई गावात' या कार्यक्रमाला चाहते भरभरून प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. कार्यक्रमात सहभागी असलेल्या ...