‘जाणता राजा’साठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज देण्यास अशोक सराफ यांचा नकार, खुलासा करत म्हणाले, “तेवढी माझी कुवत नाही कारण…”
मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते अशोक सराफ यांना नुकतंच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री सुधीर ...