मोठा पडदा गाजवल्यानंतर रजनीकांतचा ‘जेलर’ येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर, कधी व कुठे पाहता येणार चित्रपट?
साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांचा 'जेलर' सिनेमा गेल्या १० ऑगस्टला जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सिनेमाला प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसांपासून जोरदार प्रतिसाद ...