जान्हवी किल्लेकरने दिवाळीच्या मुहूर्तावर स्वतःलाच दिली भेटवस्तू, ‘Bigg Boss’चं खास ब्रेसलेट बनवलं अन्…; व्हिडीओद्वारे दाखवली झलक
Jahnavi Killekar Video : 'बिग बॉस मराठी' सीझन ५ मध्ये टास्क क्वीन म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या जान्हवी किल्लेकरने अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. ...