Video : जॅकी श्रॉफ यांच्यासारखं ‘भिडू’ बोलणं आता महागात पडणार, अभिनेत्यानेकडून न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्या एका वाक्याला किंवा एखाद्या शब्दाला खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्यातील एक आघाडीचे व चर्चेत ...