‘सुंदरी’ मालिकेनंतर आरती बिराजदारची नवी भूमिका, ‘पाऊस’ वेबसीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Itsmajja Paus Series : मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री आरती बिराजदार. 'सुंदरी' या लोकप्रिय मालिकेद्वारे तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. ...