मोदक, लाडू, पंगत अन्…; आमिर खानच्या लेकीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, महाराष्ट्रीयन पद्धतीने थाट, पूर्वाश्रमीच्या पत्नीची हजेरी
कलाविश्वात सध्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. बॉलिवूड अभिनेता ...