Ira Khan-Nupur Shikhare Wedding : डोक्यावर फेटा, एकमेकांना घास भरवला अन्…; लग्नापूर्वी आमिर खानच्या लेकीचं केळवण, पुरणपोळी-मोदकावर मारला ताव
Nupur Shikhare and Ira Khan Marriage : कलाविश्वात सध्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ...