प्रेमात पडल्यानंतर धर्मही पाहिला नाही, द्वेष, त्रासही झाला तरीही…; वैवाहिक आयुष्यामध्ये आता कोणत्या परिस्थितीत आहेत ‘हे’ कलाकार
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या खूप चर्चेत आहे. लवकरच ती बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी ही धर्माने हिंदू ...