भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षर कुमारने पहिल्यांदाच केलं मतदान, फोटोही केला शेअर, म्हणाला, “भारताचा विकास…”
आज महाराष्ट्रातील मुंबई येथे शेवटच्या टप्प्यात मतदान सुरु आहे. मतदानासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील ...