देशाला अभिमान असताना प्रकाश राज यांनी चांद्रयान मोहिमेची उडवली खिल्ली, के सिवन यांचा ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले…
अभिनेते प्रकाश राज यांनी आजवर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही केलेलं काम उल्लेखनीय आहे. त्यांच्या अभिनयाचे आज लाखो चाहते आहेत. प्रकाश राज ...