“माझा नवराच खोटा आणि…”, गंभीर आरोपांनंतर ‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांच्या पत्नीने सत्य आणलं समोर, म्हणाली, “त्यांचा दावा…”
महाभारत’ मालिकेमध्ये ‘कृष्णा’ची भूमिकेमुळे नीतिश भारद्वाज घराघरांत पोहोचले. सध्या नीतिश त्यांच्या कामामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. ...