Video : टॉवेलवर रणबीर कपूर, सतत लिप किस अन्…; ‘अॅनिमल’मधील पहिलं गाणं पाहून प्रेक्षक अवाक्, तुम्ही व्हिडीओ पाहिलात का?
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांचा ...