आई-बाबा जेवणाची ऑर्डर घेतात, चाळीत राहते अन्…; ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्रीने सांगितलेली ‘ती’ आठवण
‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून सगळ्यांना मनसोक्त हसवणाऱ्या कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे स्नेहल शिदम. स्नेहल विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. ...