आठवड्याभराच ओटीटीवर प्रदर्शित होणार ८ नवे चित्रपट व सीरिज, प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी, पाहा संपूर्ण यादी
बॉलिवूडमधील सध्या ‘सिंघम अगेन’, ‘भूलभूलय्या’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. आता लवकरच हे चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीस येतील. ...