Video : वडिलांच्या अंत्यसंस्कारादरम्यान हिमेश रेशमियाची वाईट अवस्था, गायकाला रडू आवरेना, भावुक व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूड मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली. प्रसिद्ध गायक-संगीतकार हिमेश रेशमियाचे वडील आणि प्रसिद्ध संगीतकार विपिन रेशमिया यांच्यावर आज ...